कार्यकारिणी मंडळ
वसुंधरा समृद्धी फाउंडेशनचं कार्यकारिणी मंडळ ही संस्थेची खरी ताकद आहे अफाट इच्छाशक्ती च्या जोरावर, बदल घडवणाऱ्या विचारांची ताकदत घेऊन, समर्पणाची आणि नेतृत्वाची क्षमता असलेले वसुंधरा समृद्धी फाउंडेशन च कार्यकारणी मंडळातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींची ही ओळख आहे.
या मंडळातील प्रत्येक सदस्य हा समाजाच्या सेवेसाठी निष्ठेने कार्य करणारा दीपस्तंभ आहे.
एकत्र येऊन ही टीम वसुंधरा समृद्धी फाउंडेशन सोबत पर्यावरण संवर्धन, सामाजिक विकास आणि मानवतेच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील आहे. प्रत्येक निर्णयामागे जबाबदारीची जाणीव आणि प्रत्येक कृतीत सकारात्मक बदल घडवण्याची जिद्द ठेवून हे फाउंडेशन आणि सर्व सहकारणी कार्यरत आहे.
वसुंधरा समृद्धी फाउंडेशनच्या या कार्यकारिणी मंडळाने एकत्र येऊन दाखवून दिलं आहे की “जेव्हा विचार एक होतात, तेव्हा परिवर्तन अपरिहार्य होतं.”
हेच त्या सर्वांनी लक्षात घेऊन ह्यालाच आपली प्रेरणा, हीच आपली दिशा! हे मानून हे सर्व सदस्य अखंड कार्य करत होते, आहेत, आणि राहतील

उत्तम परशुराम शिंदे
संस्थापक/अध्यक्ष
वसुंधरा समृद्धी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
संस्थापक अध्यक्ष संस्थेचे मार्गदर्शक आणि प्रमुख नेतृत्व

सुनील तुकाराम सस्ते
उपाध्यक्ष
वसुंधरा समृद्धी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
संगठनात्मक धोरणे व उपनेतृत्व

सुखदेव श्रीरंग सस्ते
सचिव जनसंपर्क
वसुंधरा समृद्धी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
प्रशासकीय व दैनंदिन कामकाजाची जबाबदारी

हेमंत नामदेव नलावडे
सहसचिव
वसुंधरा समृद्धी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
सचिवांना सहकार्य आणि दस्तऐवजीकरण

लहू मल्हारी मलख्मीर
खजिनदार
वसुंधरा समृद्धी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
आर्थिक व्यवहार आणि हिशेब

संतोष कुमार आबासो गोरे
सहखजिनदार
वसुंधरा समृद्धी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
खजिनदारांना सहाय्य)-आर्थिक व्यवहारात सहाय्यता निधीचे व्यवस्थापन ,पारदर्शक कार्याची जबाबदारी

हनुमंत जगन्नाथ जगदाळे
मुख्य सल्लागार
वसुंधरा समृद्धी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
वृक्षारोपण मोहीम विभाग प्रमुख आणि जनसंपर्क उपप्रमुख

नितीन शंकर जाधव
मुख्य सल्लागार (पर्यावरण)
वसुंधरा समृद्धी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
निसर्ग व पर्यावरणीय धोरणांवर सल्ला

योगेश बाळासाहेब जगदाळे
प्रमुख
वसुंधरा समृद्धी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
संकट व्यवस्थापन आणि नैसर्गिक साधनांचे संरक्षण

पोपट विठ्ठल आलदर
संपर्क प्रमुख
वसुंधरा समृद्धी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
जनसंपर्क आणि समाजोपयोगी उपक्रम

उदय चतुर्भुज ढेंबरे
प्रमुख
वसुंधरा समृद्धी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
युवक विकास, कला व क्रीडा क्षेत्र

पराग तुकाराम शिंदे
प्रमुख
वसुंधरा समृद्धी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
महिला व बालकल्याणविषयक उपक्रम

माणिक गुलाबराव कदम
प्रमुख
वसुंधरा समृद्धी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य>
शेतकरी, कृषीविकास आणि सेंद्रिय शेती

नामदेव जगन्नाथ सूर्यवंशी
प्रमुख
वसुंधरा समृद्धी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
शैक्षणिक उपक्रम व साक्षरता वाढ

संदीप भानुदास शिंदे
प्रमुख
वसुंधरा समृद्धी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
सार्वजनिक आरोग्य, आरोग्य शिबिरे व जनजागृती

शिवम उत्तम शिंदे
सदस्य
वसुंधरा समृद्धी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
सर्वसामान्य कार्यात सहभाग व सहाय्य