प्रत्येक लावलेले झाड, प्रत्येक बदललेले जीवन — हे तुमच्यामुळे शक्य होते. सहभागी होण्याचे मार्ग:
“सहभागी व्हा – हरित भविष्याच्या प्रवासात"
निसर्ग वाचवणे ही फक्त आमची जबाबदारी नाही, ती प्रत्येकाची कर्तव्य आहे. तुम्ही लावलेले एक छोटेसे रोप उद्या हजारो लोकांसाठी जीवनाचा श्वास ठरू शकते. म्हणूनच आम्ही तुम्हाला आवाहन करतो – या हरित मोहिमेत सहभागी व्हा, कारण तुमचा छोटासा हातभार मोठा बदल घडवू शकतो.
“छोटे काम, मोठे बदल.”
स्वयंसेवक बना
तुमचा वेळ आणि कौशल्य द्या.
देणगी द्या
अधिक झाडे लावण्यासाठी आणि अधिक गावांपर्यंत पोहोचण्यासाठी.
भागीदारी करा
मोठ्या प्रमाणावर प्रभावासाठी एकत्र काम करूया.
स्वयंसेवक बना
तुमचा वेळ आणि कौशल्य द्या.
देणगी द्या
अधिक झाडे लावण्यासाठी आणि अधिक गावांपर्यंत पोहोचण्यासाठी.
भागीदारी करा
मोठ्या प्रमाणावर प्रभावासाठी एकत्र काम करूया.
वसुंधरा समृद्धी फाउंडेशनसोबत सहभागी होणे म्हणजे केवळ झाडे लावणे नव्हे, तर आपल्या भविष्यात गुंतवणूक करणे आहे. तुमच्या वेळेचा, श्रमाचा किंवा छोट्याशा देणगीचाही उपयोग करून तुम्ही निसर्गाचे संरक्षण करण्याच्या या पवित्र कार्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकता.
“एक रोप, लाखो आशा.”
वनवा लागल्यामुळे होणारे प्रमुख नुकसान थोडक्यात असे
1. जंगल नष्ट होते – झाडे, औषधी वनस्पती व जैवविविधता नाश पावते.
2. प्राणी-पक्ष्यांचा जीव जातो – त्यांचे अधिवास उद्ध्वस्त होतात.
3. प्रदूषण वाढते – धूरामुळे हवा दूषित होते व आरोग्य धोक्यात येते.
4. मृदा धूप – झाडे जळल्याने जमिनीची सुपीकता कमी होते.
5. मानवी हानी – गाव, शेत व संसाधनांचे मोठे नुकसान होऊ शकते.
6.वन्य प्राण्यांचा आदिवासी नष्ट होतो आणि पर्यायाने एक परिसंस्था नष्ट होते – याचा निसर्गावर खूप मोठा परिणाम
चला तर मग आपण सर्व जण मिळून वसुंधरा समृद्धी फाउंडेशन साथ देऊया, झाडे लावून निसर्ग जपूया, भविष्य घडवूया.
डोनशन प्लॅन
स्तर
देणगी
देणगी दिल्या बद्दल तुमच्यासाठी फाउंडेशन मार्फत करण्यात येणारी सेवा